भिवंडी: तिहेरी तलाकला समर्थन, मुस्लिम महिलांचा मूक मोर्चा

Continues below advertisement
तिहेरी तलाकबंदी विधेयकाच्या विरोधात भिवंडीमध्ये मुस्लीम महिलांच्यावतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. तिहेरी तलाक विधेयक रद्द करण्यासाठी कोटरगेट मशीद ते उपविभागीय कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.  मुस्लीम महिला आजही शिक्षण आणि आर्थिक सुविधांपासून वंचित आहेत, सरकारनं त्याकडे लक्ष द्यावं. तिहेरी तलाकचं विधेयक हा केवळ राजकीय स्वार्थासाठी घेतलेला निर्णय आहे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram