भिवंडी : मुसळधार पावसामुळे कामवारी नदीला पूर

Continues below advertisement
तिकडे भिवंडी शहरात मुसळधार पावसामुळे कामवारी नदीला पूर आलाय.. नदीनाका येथील भिवंडी वाडा रस्त्यावरील  वाहतुक बंद झालीये... शहरातील खोणी खाडीपार येथील पुल पाण्याखाली गेल्यामुळे ग्रामीण भागातील 20 ते 22 गावांचा संपर्क तुटला...
भिवंडीतल्या अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलंय,.,. तर घरं आणि दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. भिवंडीतील पदमानगर, कमला हॉटेल, सिटीझन हॉस्पिटल, सुभाष नगर, ईदगाह या परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे .त्यामुळे भिवंडी शहरातलं जनजीवन विस्कळीत झालंय...नदीकाठी असलेल्या परिसरात पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी दौरा केला
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram