भिवंडी: जखम शिवण्यासाठी वापरणाऱ्या धाग्याच्या कारखान्यावर छापा

Continues below advertisement
भिवंडीत जखम शिवण्यासाठी लागण्याऱ्या धाग्यांच्या बेकायदेशीर कारखान्यावर छापा मारण्यात आलाय. यावेळी १० लाख रुपये किमतीच्या सुचरा धागा बनवणाऱ्या मशिनरी जप्त करुन कारखान्याला सील ठोकण्यात आलंय. याप्रकरणी अन्न आणि औषधी विभागाने चौघांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram