भिवंडी : घरं, दुकानं आणि रस्त्यावर पाणीच पाणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भिवंडीलाही पावसानं झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी रस्ते, दुकानं आणि घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. भिवंडीतील पदमानगर , कमला हॉटेल , सिटीझन हॉस्पिटल , सुभाष नगर , ईदगाह या परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे .