Bhiwandi Building Collapse | भिवंडी शहरातील धोकादायक इमारत कोसळून दोघांचा मृत्यू | ABP Majha
Continues below advertisement
भिवंडी शहरातील शांतीनगर पिराणीपाडा येथे धोकादायक इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झालाय. ढिगाऱ्याखाली तिघे अडकल्याची भीती वर्तवली जातेय. मध्य़रात्री दीडच्या सुमारास इमारत कोसळली.. ही इमारत फक्त सहा वर्ष जुनी असल्याची माहिती मिळतेय. ढिगाऱ्याखालून सात जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं.. त्यातील पाच जण गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झालेत. त्यांच्यावर इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Continues below advertisement