भिवंडी : तीन मजली इमारत चाळीवर कोसळली
Continues below advertisement
.भिवंडीतील रसुला बाग परिसरात तीन मजली इमारत चोळीवर कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही रहिवाशी अजकल्याची शक्यता आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाकडून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच NDRF चीही मदत मागविण्यात आली आहे.
Continues below advertisement