भिवंडी : 16 किलो गांजा जप्त, चार तस्करही गजाआड

Continues below advertisement
भिवंडी शहरात अमलीपदार्थ विक्रीच्या व्यवसायामुळे असंख्य तरुण तरुणी नशेच्या विळख्यात अडकले असतानाच, गांजाची तस्करी करुन विक्रीसाठी आलेल्या चौघांना 16 किलो गांजासह शांतीनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील एक तस्कर मुख्य सूत्रधार असून तो तडीपार असल्याचे समोर आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram