भिवंडी : अतिवृष्टीमुळे रस्त्यासह पूलही वाहून गेला, पिलंजे ग्रामस्थ संतप्त
Continues below advertisement
भिवंडीमध्ये अतिवृष्टीमुळे पाच गावांना जोडणाऱ्या रस्त्यासह पूल वाहून गेलाय.
आनगावमधल्या पिलंजे ग्रामपंचायतीच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
पिलंजेमधील बेंदरेपाडा, नंबरपाडा ते भवरपाडा या गावांमध्ये रस्ता असूनही नसल्यासारखीच परिस्थिती आहे. प्रशासनाला तक्रारी करूनही आजवर इथं व्यवस्थित रस्ता बांधण्यात आलेला नाहीये,. त्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसात अख्खा रस्ताच वाहून गेलाय. त्यामुळे पूलही खचला आणि रस्ताही वाहून गेल्यानं वाहतूक करायची कशी असा प्रश्न स्थानिकांना पडलाय.