भिवंडी : बेचकी गँग सक्रीय, कारची काच फोडून रक्कम लंपास

Continues below advertisement

भिवंडीत चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच शहरात बेचकी गँग सक्रिय झाल्याची घटना काल्हेर गावात घडलीये. या बेचकी गँगच्या चोरीचे प्रताप सीसीटीव्हीत कैद झालेयत. या गँगचे सदस्य बँकेतून मोठी रक्कम काढून बाहेर पडणाऱ्याचा पाठलाग करुन त्याच्यावर नजर ठेवतात. आणि संधी मिळताच कारची काच बेचकीने फोडून रोकड लंपास करतात. रुपेश पाटील यांच्या गाडीची काच फोडून त्यांचे ६६ हजार रुपये लंपास केलेयत.   त्यामुळे भिवंडीतील व्यापारी वर्गात या टोळीची दहशद पसरलीये. तसच लवकरात लवकर या टोळीतल्या सदस्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणीही होतेय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram