डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : ‘भीम’ अॅप वापरणाऱ्यांना कॅशबॅक ऑफर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Apr 2018 10:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
डिजिटल व्यवहार करण्यासाठी जर तुम्ही सरकारने सुरु केलेले ’भीम’ (BHIM) अॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. भीम अॅप वापरणाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आजपासून कॅशबॅकची ऑफर मिळणार आहे.