मुंबई : भाईंदरमध्ये आर्थिक जनतंत्र परिषदेचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

Continues below advertisement
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आर्थिक जनतंत्र परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आलं. राष्ट्रपतींनी यावेळी मराठी मध्ये आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केलं. युवकांनी उद्यमशीलतेकडे वळून स्वावलंबी बनावं. सरकारच्या युवकांसाठी अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेत आजचे युवा उद्योगाकडे वळतील, असा विश्वासही त्यांनी या परिषदेत व्यक्त केला. राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram