वसई : भाईंदरमध्ये बसीन कॅथलिक बँकेत महिलेचे 20 हजार लंपास
Continues below advertisement
भाईंदर पश्चिममधील बसीन कॅथलिक बँकमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या एका महिलेचे चोरांनी 20 हजार रुपये लुटलेत... चोरीची ही दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालीयेत... एक महिला कॅशिअरकडून पन्नास हजार रुपये घेऊन आली... मात्र तिच्या शेजारीच बसलेला एक व्यक्तीने तिला नोटांच्या बंडलमध्ये खोट्या नोटा असल्याचं सांगितलं... आणि खोट्या नोटा दाखवण्यासाठी नोटांचे बंडल हाती घेतले... याचवेळी इतर दोन व्यक्ती हा सर्व प्रकार इतर लोकांच्या नजरेस पडू नये म्हणून झाकण्याचा प्रयत्न केला.. मात्र हा सर्व प्रकार संबंधीत महिलेच्या लक्षात येण्याआधी हे तीन चोर बँकेतून पसार झाले...
Continues below advertisement