ठाणे : किसान सभेचा लाँग मार्च 12 मार्चला विधीमंडळावर धडकणार
Continues below advertisement
कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती अशा मागण्यांसाठी डाव्यांनी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे. 200 किलोमीटरचं अंतर कापून हा लाँग मार्च 12 मार्चला विधीमंडळावर धडक देणार आहे. तसंच जोवर मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोवर विधीमंडळाला घेराव घालण्याचा डाव्यांचा प्लॅन आहे.
Continues below advertisement