स्पेशल रिपोर्ट : भंडारा : लग्नाच्या मंडपात जेव्हा वाघोबा शिरतो
Continues below advertisement
भंडाऱ्या जिल्ह्यातील एका लग्नात असा पाहुणा अवतरला होता जो बघुन वऱ्हाडींचा थरकाप उडाला होता. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरच्या मासुलखापा गावातल्या लग्नाच्या मंडपातच वाघ शिरला
Continues below advertisement