भंडारा : प्रहार संघटनेकडून 117 शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या रद्द करण्याची मागणी
Continues below advertisement
नियमबाह्य पद्धतीने बदली होऊन आलेल्या भंडारा जिल्हा परिषदेतील 117 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी प्राहर शिक्षक संघटनेकडून करण्यात आलीय...
त्यासाठी भंडारा जिल्हा परिषदेसमोर प्रहार संघटनेकडून आमरण उपोषण सुरु करण्यात आलंय... 117 शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनियमितता करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर बडतर्फी करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आलीय... सन २०१८ मध्ये जिल्हा परिषदमध्ये अनेक पदे रिक्त असताना केवळ दोन पदे आॅनलाईन पद्धतीने भरण्यात आले. त्यामुळे उर्वरित पदांवर विशेषबाब अंतर्गत बदली देण्यास्तव प्रशासनाने तातडीने कारवाई करण्यात यावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे