भंंडारा : एक्स-बॉयफ्रेण्डचा जाचाला कंटाळून, लग्नाच्या काही दिवसआधी तरुणीची आत्महत्या
Continues below advertisement
भंडारा जिल्ह्यातील रोहणी गावात एका 21 वर्षीय मुलीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या मुलीने आत्महत्या करतानाचा व्हिडीओ देखील शूट केला आहे. निशा कावळे असं मृत मुलीचं नाव आहे.
Continues below advertisement