भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : मतदानानंतर नाना पटोले यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
भंडारा-गोंदियामधील लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले नेते आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे माजी खासदार नाना पटोले यांनी मतदानाचा अधिकार बजावला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram