भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : निवडणूक प्रक्रिया रद्द झाल्याचं वृत्त खोटं : अभिमन्यू काळे

Continues below advertisement
पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीमध्ये कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही निवडणूक आयोगाने दिली आहे. उपमुख्य निवडणूक आयुक्त शिरीष मोहोड यांनी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने फेरनिवडणूक होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये अडचणी आल्या होत्या, मात्र त्या दूर करण्यात आल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram