इंदूर : आर्थिक कारभार सेवकाकडे द्या, भय्यू महाराजांच्या सुसाईड नोटचं दुसरं पान

Continues below advertisement
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटचं दुसरं पान समोर आलं आहे. यामध्ये त्यांनी आपला आर्थिक कारभार सेवक विनायकने पाहावा असं म्हटलं आहे.

माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख भय्यू महाराज यांच्या सुसाईड नोटमध्ये आहे, असं पोलीस उपमहासंचालक हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram