तुमची लेक पहिली आणि शेवटची विनंती करत आहे, पंकजांचं नामदेव शास्त्रींना पत्र

Continues below advertisement
भगवानगड दसरा मेळाव्याच्या वाद यंदाही कायम आहे. यानिमित्ताने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि गडाचे मठाधिपती महंत नामदेव शास्त्री आमनेसामने आले आहेत. यातच आता पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांना पत्र लिहिून भावनिक साद घातली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram