बंगळुरु : मोदींना माझ्या आईवर टिप्पणी करुन आनंद मिळतो, तर करत राहावं : राहुल गांधी
Continues below advertisement
राहुल यांनी हातात कागद न घेता कोणत्याही भाषेत 15 मिनिटं बोलावं, वाटल्यास मातृभाषेत बोलावं, पंतप्रधान मोदींच्या या टिप्पणीवरही काँग्रेस अध्यक्षांनी उत्तर दिलं. "माझी आई इटालियन आहे. पण तिने आयुष्यातील मोठा काळ भारतात घालवला आहे. अनेक भारतीयांपेक्षा ती जास्ता भारतीय आहे. माझ्या आईने देशासाठी मोठा त्याग केला आहे आणि खूप काही सहन केलं आहे. जर पंतप्रधानांना माझ्यावर अशी टिप्पणी करुन आनंद मिळतो, तर त्यांनी करत राहावं."
Continues below advertisement