बंगळुरु : कुमारस्वामींच्या शपथविधीत विरोधकांचे गळ्यात गळे
Continues below advertisement
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली, तर काँग्रेसच्या के. जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रिपद काबीज केलं. कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्याला मोदीविरोधक एकवटलेले पाहायला मिळाले. यामध्ये प्रामुख्याने जवळीक पाहायला मिळाली ती काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यामध्ये.
Continues below advertisement