बंगळुरु: इंजिनिअर तरुण घोड्यावरुन ऑफिसला, पाटी लिहिली...
Continues below advertisement
नोकरीचा शेवटचा दिवस अनेकांसाठी इमोशनल असतो. सहकाऱ्यांना निरोप देण्याचं दुख: असतंच पण नव्या नोकरी आनंदही शेवटच्या दिवशी असतो. शेवटचा दिवस लक्षात राहावा, यासाठी काही सहकारी सरप्राईज प्लॅनही करतात. पण बंगळुरुमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा ऑफिसमधील शेवटचा दिवस खास ठरला.
कारण हा सॉफ्टवेअर इंजिनिअर शेवटच्या दिवशी चक्क घोड्यावरुन ऑफिसला गेला. आपला सहकारी घोड्यावरुन आल्याचं पाहून सर्वच अवाक् झाले. रुपेश वर्मा असं या सॉफ्टवेअर इंजिनिअरचं नावं असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
बंगळुरुमधील रिंग रोड परिसरात अॅम्बेसी गोल्फ रिंग या कंपनीत तो काम करत होता. विशेष म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ऑफिसमधला अखेरचा दिवस, असा मेसेजही त्याने घोड्यावर लावला होता. पण सकाळी सात वाजता निघालेला रुपेश ट्रॅफिक आणि घोड्याच्या विश्रांतीमुळे दुपारी दोन वाजता ऑफिसला पोहोचला.