बंगळुरु : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांचा शपथविधी
Continues below advertisement
जनता दलाचे नेते एच डी कुमारस्वामी हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तर काँग्रेसचे जी. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहतील. राज्यपाल वजूभाई वाला यांनी एच डी कुमारस्वामी आणि जी परमेश्वर यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. देशभरातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बंगळुरुत भव्य असा शपथविधी सोहळा पार पडला.
Continues below advertisement