मोदी माझ्यापेक्षा उत्तम अभिनेते आहेत, मला मिळालेले सर्व राष्ट्रीय पुरस्कार मोदींना दिले पाहिजेत. अशा शब्दात सिंघम फेम जयकांत शिखरे म्हणजेच प्रकाश राजनं पंतप्रधानांवर टीकास्त्र डागलंय.