बेळगाव : गोकाक धबधब्यात एका तरुणाची उडी
Continues below advertisement
बेळगावातील घटप्रभा नदीवर असणाऱ्या गोकाक या धबधब्यावर गेलेल्या तरूणाला स्टंट जीवावर बेतला. उस्मान असं या तरुणाचं नाव आहे. रमजान ईदचा सण साजरा करून 35 वर्षीय उस्मान त्याच्या भावासोबत धबधब्यावर गेला होता. मात्र त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्यानं थेट 50 फूट खोल धबधब्यात उडी घेतली... आणि नाहक जीव गमावला.
Continues below advertisement