ग्राऊंड रिपोर्ट : कौल कर्नाटकचा : बेळगावमधील उद्योजकांचा कौल कुणाला?
Continues below advertisement
कर्नाटक राज्यातील बेळगावमधल्या उद्योजकांचा कौल कोणाला आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला आहे. नोटाबंदी, जीएसटीवर देशभरातील उद्योग जगातातून टीका करण्यात आली. मात्र बेळगावच्या व्यवसायिकांचं याबाबतचं मत मात्र काहीसं वेगळं आहे.
Continues below advertisement