पाऊस थोडा ओसरला आहे... फिरायला जाण्यासाठी परफेक्ट वातावरण आहे... आज आम्ही तुम्हाला एक असा स्पॉट दाखवणार आहोत... जो पाहून तुम्ही तिथं नक्की जाल... हा स्पॉट आहे... बेळगाव जिल्ह्यातला... त्याचं नाव आहे.. गोडचिनमलकी...