कर्नाटकचा रणसंग्राम : बेळगावमधून 'माझा'चा ग्राऊंड रिपोर्ट

Continues below advertisement
कर्नाटक विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कर्नाटक सीमा भागातील मराठी जनतेसाठी एकीकरण समितीने नेहमी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता निवडणुकांच्या तोंडावरच समितीमध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. आता समितीच्या गटबाजीवर बेळगावकरांना काय वाटतं, हे जाणून घेतलं आहे 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी अभिजित करंडे यांनी, खास रिपोर्ट कौल कर्नाटकचा
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram