बेळगाव: दोन गटात तुफान हाणामारी
Continues below advertisement
बेळगावच्या खडक गल्ली परिसरात दोन गटात तुफान दगडफेक झालीय.
या दगडफेकीत पोलीस आयुक्तही जखमी झाले आहेत.
सध्या या भागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, इथं सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
टिपू सुलतान जयंतीच्या निमित्तानं दोन गटात तुफान राडा झाला आणि त्यानंतर दगडफेक करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसात शांतता होती पण रात्री पुन्हा दगडफेक सुरु झाली. त्याचं नेमकं कारण समजू शकलं नाही.