Motor Vehicle Act | नवीन वाहन कायद्याचा धसका, बेळगावात वाहन चालकाने हेल्मेटवरच चिकटवली कागदपत्रे

Continues below advertisement
नवीन मोटार वाहन नियमाचा वाहन चालकांनी चांगलाचा धसका घेतला आहे. कारवाई टाळण्यासाठी वाहन चालक सर्वोतोपरी काळजी घेत आहेत. बेळगामध्ये एका व्यक्तीने एक पाऊल पुढे जात कारवाई टाळण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. गाडीची सर्व कागदपत्रे या व्यक्तीने आपल्या हेल्मेटवर चिकटवली आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram