बेळगाव: अमृत मलम बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाची आत्महत्या


बेळगावातील अमृत फार्मा कंपनीचे मालक आणि तरुण उद्योजक शैलेश जोशी यांनी आज गोळी झाडून आत्महत्या केल्यानं बेळगावात प्रचंड खळबळ माजली आहे. अवघ्या ४०वर्षांच्या शैलेश जोशी यांनी अमृत मलम हे नाव देशभरात पोहचवलं.
मध्यरात्री बंदुकीतून गोळी झाडून त्यांनी आपलं आयुष्य़ संपवलं..
अडीअडचणीत असलेल्यांना मदत करण्यास ते सदैव तत्पर असत. अनेक सामाजिक संघटनांशी त्यांचे संबंध होते. माजी महापौर कै. शरद जोशी यांचे ते सुपुत्र होते. कौटुंबिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola