अमरावती : बेलजच्या सरपंचाची इलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापकाला मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2018 05:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अमरावती जिल्ह्यातील बेलजचे सरपंच अंकुश इँगळे यांनी इलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. बँकेसमोर होत असलेल्या पार्किंगमुळे अंकुश इंगळे यांनी ही मारहाण केलीये. पार्किंग संदर्भात बँकेला अऩेकवेळा निवेदन देण्यात आलं मात्र बँक व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आऱोप होतोय. सकाळी बँक व्यवस्थापकाला बँकेबाहेर बोलावण्यात आळं आणि नंतर त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी इंगळेंसोबत मनसेचे काही कार्यकर्ते देखील होते.