'मल्लिका ए गझल' बेगम अख्तर यांना गुगलची सलामी, 103 व्या जयंतीनिमित्त डूडल
बेगम अख्तर.. मलिका ए गजल म्हटलं की एकमेव नाव समोर येतं ते अख्तरीबाई फैजाबादी याचं.. म्हणजेच समस्त गझलप्रेमी कानसेनांसाठी बेगम अख्तर.. आज बेगम अख्तर यांची 103 वी जयंती.. या महान ठुमरी आणि गजल सम्राज्ञीच्या सन्मानार्थ आज गूगलनेही डूडल जारी केलंय.