स्पेशल रिपोर्ट : बीड : वीजबिल भरुनही गेवराई तालुक्यातील आहेर वाहेगावात 5 महिन्यांपासून अंधार

Continues below advertisement
काँग्रेस सरकारच्या तुलनेत सध्या देशात मुबलक कोळसा उपलब्ध असल्याचं मोदींनी कालच्या भाषणात सांगितलं..मात्र राज्यात कोळशावर चालणाऱ्या वीज केंद्राची नेमकी काय स्थिती आहे.. तसंच वेळेवर वीज बिल भरणाऱ्या गावांनाही अंधारात का रहावं लागतंय. या प्रश्नांचा आढावा घेणारा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram