
बीड : वाळू तस्करांकडून तलाठ्याला मारहाण
Continues below advertisement
बीडमधील जातेगाव सज्जाचे तलाठी विठ्ठल आम्लेकर यांना वाळू तस्करांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. अवैध वाळू वाहतूक करणारे टॅक्टर पकडू त्यांच्याकडून पावतीची विचारपूस केल्यामुळे तलाठ्यांनाच मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकीही वाळू माफियांनी दिली. दरम्यान तलाठी विठ्ठल आम्लेकर यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement