बीड : मकरंद अनापुरेंना सुहासिनी इर्लेकर नाट्य पुरस्कार प्रदान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सुहासिनी इर्लेकर राज्यस्तरीय नाट्य पुरस्काराचं वितरण बीडमध्ये करण्यात आलं. प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांना इर्लेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आपल्या यशामागे अनेक लोकांचा हात असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मराठवाड्याच्या बोली भाषेला आपण नाही, तर या भाषेने आपल्याला समृद्ध केल्याची भावना अनासपुरे यांनी यावेळी व्यक्त केली.