VIDEO | पद्मश्री शब्बीर सय्यद यांच्या कार्याचा सन्मान | बीड | एबीपी माझा

केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात बिडच्या शब्बीर सय्यद यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. 65 वर्षीय सय्यद यांनी गोसेवेसाठी मोठं कार्य केलं आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब या कार्यात त्यांची मदत करतं. त्यांच्या याचं कार्याचा गौरव सरकारनं केलाय. शब्बीर सय्यद यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola