बीड : लग्नात बूट लपवल्यावरुन वाद, नवरदेवाचं डोकं फुटलं, लग्नही मोडलं!

Continues below advertisement
लग्नात मुलीकडच्यांनी नवरदेवाचे बूट लपवून त्याच्याकडून पैसे घ्यायचे, असा सध्याच्या लग्नातला ट्रेण्ड आहे. परंतु एका लग्नात बूट लपवण्यावरुन झालेल्या वादात चक्क नवरदेवाचंच डोकं फुटल्याची घटना आहे. बीडच्या केज तालुक्यातील कुंभेफळ गावात रविवारी हा धक्कादायक प्रकार घडला. महत्त्वाचं म्हणजे सासऱ्याने झालेलं लग्न मोडून आपल्या मुलीला तलाक घ्यायला लावला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram