बीड : भगवानगड वाद: मी काय करु अशी माझी अवस्था : पंकजा मुंडे

Continues below advertisement
भगवानगडावरील मेळाव्याबाबत महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे अजूनही संभ्रमातच असल्याचं दिसंतय. एकीकडे सगळा समाज आहे तर दुसरीकडे महंत आहेत. त्यामुळे काय करावं, अशी स्थिती झाल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद विमानतळावर पंकजा मुंडे आणि यांच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या चर्चेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram