बीड: विधानपरिषद उमेदवार - कोणाकडे किती संपत्ती?

Continues below advertisement
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकांमध्ये युती विरुद्ध आघाडी अशी थेट लढत होणार हे आता स्पष्ट झालं आहे. आजपासून आम्ही तुम्हाला या सहाही मतदारसंघातील उमेदवारांच्या संपत्तीचा तपशील दाखवणार आहोत. त्यात पहिल्यांदा आपण उस्मानाबाद-बीड-लातूर या मतदार संघातील उमेदावारांची संपत्ती किती आहे ते जाणून घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश कराड आणि भाजपचे उमेदवार सुरेश धस यांच्या स्वत:च्या आणि कुटुंबाच्या नावे किती संपत्ती आहे पाहूया
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram