बीड : कण्हेरवाडीत सापडलेल्या मूर्तीच्या दर्शनासाठी रांगाच रांगा
Continues below advertisement
देऊळ या मराठी चित्रपटात ज्याप्रकारे भक्तीचा बाजार दाखवण्यात आला होता, तसाच काहीसा प्रकार बीडच्या परळी जवळच्या कण्हेरवाडीत सुरु झाला आहे. खोदकाम करताना याठिकाणी काल एक मूर्ती सापडली होती त्या मूर्तीच्या दर्शनासाठी आता भाविकांची आता चांगलीच रिघ लागली आहे.
Continues below advertisement