बीड : मराठा आरक्षणासाठी परळीमध्ये आज ठोक मोर्चा
Continues below advertisement
आषाढी वारीपूर्वी मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही तर मुख्यमंत्र्यांना महापूजा करु देणार नाही. अशा इशारा मराठी मोर्चानं दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाचं दूसरे पर्व मराठा क्रांती ठोक मोर्चा आज परळीत काढण्यात आला. त्यावेळी हा इशारा दिलाय. परळीच्या शिवाजी चौकातुन तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
Continues below advertisement