स्पेशल रिपोर्ट : बीड : एकाच वेळी 301 मुलींचं सामूहिक बारसं
Continues below advertisement
एरव्ही कोणत्याही बुलेटीनची सुरुवात दिवसभरातल्य़ा मोठ्या घडामोडीने होत असते...मात्र आज आम्ही बुलेटीनच्या सुरुवातील एक अतिशय सकारात्मक बातमी तुमच्यासाठी घेऊन आलोय.. ही बातमी डोळ्यांना सुखवणारी आहे...
Continues below advertisement