बीड : किरकोळ वादातून तीन गावांत प्रचंड हाणामारी

Continues below advertisement
बीडमध्ये किरकोळ कारमावरुन तीन गावात वाद झाला आहे. वादाचे रुपांतर प्रचंड हाणामारीत झाला आहे. मारताळा, टाकळी आणि लोनाळ तांड्यातील लोक आमनेसामने आले. या वादात काठ्यांनी मारहाण, प्रचंड दगडफेक
झाली. तर या हानामारीत पंधरापेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram