बीड : आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती रद्द करा, मराठा मोर्चाची मागणी
Continues below advertisement
बीड : जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोवर मेगा भरती रद्द करा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन सुरुच आहे. ठोस मागणी मान्य होत नाही तोवर इथला ठिय्या मागे घेणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे.
Continues below advertisement