स्पेशल रिपोर्ट बीड:आईने झाकलेल्या टोपलीमुळे चिमुकली बचावली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बीडमधील ह्दय पिळवटून टाकणारी बातमी बघून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील... चारदारीच्या डोंगरावर वीज कोसळून 5 जणांचा कोळसा झाला...मात्र त्याचवेळी या दुर्घटनेतून सहा महिन्यांची चिमुरडी आश्चर्यकारकरित्या बचावलीय