बीड : बूटचोरी राड्यानंतर लग्न मोडलेल्या युवतीचा पुन्हा निकाह
Continues below advertisement
बूटचोरीवरुन झालेल्या राड्यानंतर लग्न मोडलेल्या मुलीला नवा जोडीदार मिळाला आहे. बीडच्या अंबाजोगाईतील तरुणाशी वधूची सोयरीक जुळली.
लग्नात मुलीकडच्या मंडळींनी नवरदेवाचे बूट लपवून त्याच्याकडून पैसे घ्यायचे, असा सध्याच्या लग्नातला ट्रेण्ड आहे. बीडच्या केज तालुक्यातील कुंभेफळ गावात बूट चोरण्यावरुन झालेला वाद विकोपाला गेला आणि रविवारी भर लग्नातच राडा झाला. सासऱ्याने झालेलं लग्न मोडून आपल्या मुलीला तलाक घ्यायला लावला.
अंबाजोगाईमधील सायगावमध्ये राहणाऱ्या युवकाशी तरुणीचं लग्न झालं. निकाह मोडल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात तिला नवा जोडीदार मिळाला.