Sujay Vikhe | गोपीनाथगडावर खासदार सुजय विखेंचं पहिलं भाषण | बीड | ABP Majha
Continues below advertisement
गोदावरीत पाणी आणून संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त करू, असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनी आज गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. ((या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी ते बोलत होते.
Continues below advertisement