बीड: राज्यात गळकी लालपरी धावणार नाही: दिवाकर रावते

Continues below advertisement
बीड-लातूर मार्गावर प्रवाशांना गळकी बस देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त दाखवलं होतं. एबीपी माझाच्या वृत्ताची दखल घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram